ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; महावितरण विभाग नंदुरबार येथे भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 48 पदे
नोकरी ठिकाण- नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in