Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- आयटी प्रमुख, उप. आयटी प्रमुख, व्यवस्थापक आयटी, अधिकारी आयटी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ०९ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज (ईमेल)

अर्ज करण्याची मुदत- 26 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.aiasl.in/