Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण(RERA) अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 08 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धती- ऑनलाइन अर्ज (ईमेल)

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 21 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट maharera.mahaonline.gov.in