महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ विभाग अभियंता

रिक्त पदांची संख्या- २१ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)
अर्ज करण्याची मुदत- 12 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- mmrda.maharashtra.gov.in