दूरसंचार विभागात भरती
पदाचे नाव- वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 09 पदे
नोकरी ठिकाण- गोवा, मुंबई, नागपूर, औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- dot.gov.in