Take a fresh look at your lifestyle.

PSO विशेष सुरक्षा विभागात बंपर भरती

0

पदाचे नाव- पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, निशस्त्र पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक

रिक्त पदांची संख्या- 940 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 18 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahapolice.gov.in