Take a fresh look at your lifestyle.

NABARD राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी)

रिक्त पदांची संख्या- १७७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 10 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.nabard.org