Take a fresh look at your lifestyle.

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण, तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी…

0

योजनेचे नाव- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}

योजनेचे संकेतस्थळ- http://maha-cmegp.gov.in

योजनेचा उद्देश- महाराष्ट्र राज्यातील युवक /युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविणे.

योजना अंमलबजावणी यंत्रणा-
1) जिल्हा उद्योग केंद्र (DIC) शहरी व ग्रामीण भाग
वित्तीय संस्था (बँक)-  1) सर्व राष्ट्रीयीकृत बँका 2) Yes Bank , HDFC , ICICI Bank

योजनेचे निकष-
1) वयोमर्यादा 18 ते 45
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )

2) शैक्षणिक पात्रता
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख
प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%
5) स्वगुंतवणूक : SC ,ST ,महिला,अपंग, मा. सैनिक  5%  व इतरांसाठी 10%
6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
1) शहरी भाग – SC/ST ,अपंग ,महिला, माजी सैनिक  25% , इतरांसाठी 15% अनुदान .
2)  ग्रामीण भाग – SC/ST ,अपंग ,महिला , माजी सैनिक 35% , इतरांसाठी 25% अनुदान
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ
http://maha-cmegp.gov.in सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत.
▪60% – 80% बँकेचे कर्ज
▪30%  महिलासाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
उदारणार्थ माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी
1 सॅनिटायझर उत्पादन
2 मास्क तयार करणे
3 साबण तयार करणे
4 फार्माशीटीकल प्रॉडक्ट्स उत्पादन
5 दवाखाण्यासाठी लागणाऱ्या विविध       वस्तू तयार करणे
6  विविध खाद्य पदार्थ तयार करणे
7 डाळ मिल
8 ऑइल मिल
9 दुग्धजन्य पदार्थ तयार करणे
10 आईस्क्रीम उत्पादन
11 आईस उत्पादन
12 बेकरी उत्पादन
13 गुळ उत्पादन
14 चॉकलेट उत्पादन
15 विविध प्रकारचे मसाले तयार करणे
16 कोल्ड्रिंक्स तयार करणे
17 पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर
18 कॅटल फीड तयार करणे
19 पोल्ट्री फीड तयार करणे
20 रेडिमेड गारमेंट्स ( ड्रेस तयार करणे)
21 स्टोन क्रशर
22 सिमेंट प्रॉडक्ट्स तयार करणे
23 प्लास्टिक प्रॉडक्ट्स उत्पादन
24  वायर उत्पादन
25 स्टील  फर्निचर उत्पादन
26 स्टील फॅब्रिकेशन
27 शेती अवजारे उत्पादन
28 प्लायवुड फर्निचर उत्पादन
29 दागिने तयार करणे
30  बूट / चप्पल उत्पादन
31कोरोगेटेड बॉक्स उत्पादन
32 ऑफसेट प्रिंटिंग
33 पी व्ही सी पाईप उत्पादन
34 भांडी उत्पादन
35 मूर्ती तयार करणे
36 खते उत्पादन
37 दंतमंजन उत्पादन
38 केश ऑइल तयार करणे
39 केमिकल उत्पादन
40 खेळणी तयार करणे
41आयुर्वेदिक औषधे तयार करणे
42 काटेरी तारांचे  उत्पादन
43 खिळे उत्पादन
44 इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
45  मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
46 वजन काटा उत्पादन
47 बॅग उत्पादन
48  गादी कारखाना
49 होजीअरी उत्पादन
50 पेपर कप उत्पादन
51 सॅनिटरी पॅड उत्पादन
52 फळ प्रक्रिया
53 मेणबत्ती उत्पादन
54 खडू उत्पादन
55 पापड  उत्पादन
56 पोहा उत्पादन
57 बेदाना/मनुका उत्पादन
58 शैम्पू उत्पादन
59 बायोकोल ब्रिकेट्स
60 बारदाना उत्पादन