राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) अंतर्गत अमरावती येथे मोठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक

एकूण पदे- 105 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 10 सप्टेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
अधिकृत वेबसाईट- www.zpamravati.gov.in