Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती

0

पदाचे नाव- उपमहाव्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, लेखाधिकारी, लेखा सहाय्यक, सामग्री लेखक, नेटवर्क विशेषज्ञ आणि विविध

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 32 पदे

शेवटची तारीख- 10 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता- hr1.mahait@mahait.org

अधिकृत वेबसाईट- https://mahait.org