Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत ‘अप्रेंटीस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- वीजतंत्री, तारतंत्री(अप्रेंटीस)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 100 पदे

नोकरी ठिकाण- हिंगोली

मूळ कागदपत्र तपासणी तारीख- 16 सप्टेंबर 2022

मूळ कागदपत्र तपासणी पत्ता- मंडळ कार्यालय , विद्युत भवन, हिंगोली

शेवटची तारीख- 09 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in