भारतीय तटरक्षक दलात मोठी भरती
पदाचे नाव- नाविक, मेकॅनिकल

एकूण संख्या- 300 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
शेवटची तारीख- 22 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाइट- www.indiancoastguard.gov.in