ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई

रिक्त पदे- 288 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
शेवटची तारीख- 05 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- thanedistrictbank.com