भारतीय सैन्यात स्पेशल एन्ट्री भरती
अभ्यासक्रमाचे नाव- 10+2 तांत्रिक प्रवेश योजना 48 अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

एकूण पदांची संख्या- 90
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
शेवटची तारीख- 21 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाइट- www.indianarmy.nic.in