भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 04 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याचा पत्ता- namuhr@bel.co.in on
शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.bel-india.in