Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य सेवा आयुक्तालयात भरती

0

पदाचे नाव- सदस्य.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 11 पदे 

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याचा पत्ता- Jt. संचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, 7 वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई – 400 001

शेवटची तारीख- 01 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in