पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अधिकारी, व्यवस्थापक

एकूण संख्या- 103 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य व्यवस्थापक (भरती विभाग), एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट ऑफिस, भूखंड क्रमांक 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली -110075
शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.pnbindia.in