10वी,12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे भरती
पदाचे नाव- लिपिक, शिपाई, गार्डनर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 03 पदे
नोकरी ठिकाण- पुणे
मुलाखतीचा पत्ता- आर्मी लॉ कॉलेज पुणे, कान्हे पुणे.
मुलाखत तारीख- 02 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.alcpune.com