Take a fresh look at your lifestyle.

शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूर येथे प्राध्यापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

एकूण पदे- 23 पदे

अधिकृत वेबसाईट- www.dbatu.ac.in

व्हाट्सअप क्र.- 9284891805

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता ifscngp@ifscnagpur.in

शेवटची तारीख- 25 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.ifscnagpur.in