महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात भरती
पदाचे नाव- माळी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
शेवटची तारीख- 29 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याचा पता- महाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, विभागीय कार्यालय, तेलनखेडी गार्डन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
अधिकृत वेबसाईट- www.mahabeej.com