विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; भारतीय सैन्यात NCC स्पेशल भरती
कोर्सचे नाव- NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2023-53 कोर्स
एकूण- 55 जागा

पदाचे नाव व पद संख्या
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
शैक्षणिक पात्रता
NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
वयाची अट- जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in