बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुणे अंतर्गत मेगाभरती
पदाचे नाव- दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्यसाखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ,पर्यावरण तज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&ई अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर,सांख्यिकी तज्ञ
पद संख्या- एकूण 173 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापटरोड, पुणे – 411016
अर्जाची शेवटची तारीख- 19 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.smart-mh.org