Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय तपास संस्था(NIA) अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- अनुभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहायक, लेखाकार, आशुलिपिक, उच्च श्रेणी लिपिक

रिक्त पदे- 48 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- एसपी (अ‍ॅडमी), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 27 आगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.nia.gov.in