Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याचा पत्ता- ‘प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, पी-६३, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर नाशिक-४२२००७’.

शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाइट- www.centralbankofindia.co.in