Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळात अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- अपरेंटिस

एकूण पदे- 49 पदे

नोकरी ठिकाण- यवतमाळ

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ- 445215

शेवटची तारीख- 11 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in