राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद परिमंडळात मोठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

रिक्त पदे- 93 पदे
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
शेवटची तारीख- 11 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- aurangabadzp.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य भवन उपसंचालक आरोग्य सेवा दुसरा मजला, महावीर चौक, ट्राफिक पोलीस चौकी मागे, बाबा पेट्रोल पंपासमोर, औरंगाबाद- 431001
