Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, उष्मायन व्यवस्थापक

पद संख्या- 02 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 26 ऑगस्ट 2022

ईमेल पत्ता- i2edbatu@gmail.com

अधिकृत वेबसाईट- dbatu.ac.in