व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग बुलडाणा येथे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता, शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक

रिक्त पदे- 17 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अधिकृत वेबसाईट- visionbuldana.org
अंतिम तारीख- 03 ऑगस्ट 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता- अध्यक्ष, व्हिजन बुलडाणा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी, व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, मु. पोस्ट- येळगाव, जि. बुलडाणा- ४४३ ००१