महानिर्मिती औष्णीक विद्युत केंद्र अकोला येथे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय व्यवसायी
शैक्षणिक पात्रता- MBBS and 2 years of Experience
एकूण पद- 01 पद
वयोमर्यादा- 24 ते 55 वर्ष
नोकरी ठिकाण- अकोला
ई-मेल आयडी- cgmparas@mahagenco.in
अर्ज करण्याचा पत्ता व मुलाखत पत्ता- मुख्य अभियंता यांचे कार्यालय, पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती औष्णीक विद्युत केंद्र, पारस, ता.बाळापूर,जि. अकोला
अंतिम तारीख- 11 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in