Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक

पद संख्या- 03

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

अर्जाची शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in