श्री बृहद् भारतीय समाज ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती’ वर्ष २०२२-२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता शिष्यवृत्ती श्री बृहद् भारतीय समाज, वैद्यकीय (एम.बी.बी.एस., आयुर्वेद आणि होमिओपथी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, संगणक शास्त्र, कृषी पशुरोगचिकित्सा शस्त्र, नर्सिग, शिक्षण शास्त्र यात भारतीय विद्यापीठात पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम करिता असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून आणि विदेशातील मूळ भारतीय विद्याथ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागवीत आहे.
