जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने परीक्षांचा तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने 22 जुलै 2019 रोजी एकूण 500 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली होती. परंतु कोव्हीड 19 मुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. कनिष्ट अभियंता (स्थापत्य) या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.

28 एप्रिल 2022 रोजी जलसंपदा विभागाने दिला होता. ज्यात उमेदवारांना तत्यांचे प्रोफाईल अपडेट करायचे होते. आता 20 जून 2022 रोजी जाहीर झाल्या आहे.
