Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळात अप्रेंटीस पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (वीजतंत्री)

पद संख्या- 21 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 30 जुलै 2022

अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसू विभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, विद्युत भवन मागे, चिखली रोड, बुलढाणा – 443001

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in