10 वी ते पदवीधरांना संधी! CMRC अंतर्गत भरती
पदाचे नाव- उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी

शैक्षणिक पात्रता- 10th, B.Com / M.Com, MSW/Any Graduation B.Sc / BVSc/ MSCIT
एकूण जागा- 15
वयाची अट- 40 वर्षे
नोकरी ठिकाण- अकोला
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)
