डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे भरती
पदाचे नाव- कनिष्ठ निवासी

पद संख्या- 20 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर.
अर्जाची शेवटची तारीख- 11 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- vmgmc.edu.in
