Take a fresh look at your lifestyle.

कॅन्टोन्मेंट बोर्ड, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- ड्राफ्ट्समन, ओटी नर्स, कनिष्ठ लिपिक, सफाई कर्मचारी

पद संख्या- 04 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला नं.40, टेम्पल रोड,कामठी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर – 441001

अर्जाची शेवटची तारीख- 03 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- kamptee.cantt.gov.in