Take a fresh look at your lifestyle.

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1616 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 प्रिंसिपल (ग्रुप-A)- 12

2 पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B)- 397

3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B)- 683

4 TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B)- 343

5 संगित शिक्षक (ग्रुप-B)- 33

6 कला शिक्षक (ग्रुप-B)- 43

7 PET पुरुष (ग्रुप-B)- 21

8 PET महिला (ग्रुप-B)- 31

9 ग्रंथपाल (ग्रुप-B) – 53

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

वयाची अट- 22 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- navodaya.gov.in