पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

पद संख्या- 32 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 19 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.powergrid.in