Take a fresh look at your lifestyle.

7231 जागांसाठी पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती

0

राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यातील तब्बल 7231 पदांची भरती होणार आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. दरवर्षी पोलिस भरतीसाठी लाखो तरुण आतुरतेने वाट बघत असतात मात्र आता त्यांच्यासाठी हा मोठा क्षण आहे. कारण लवकरच राज्यात 7231 पदांची होणार आहे.

याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार. राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सर्वाधिक संधी देणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना आता पहिल्यांदा मैदानी चाचणीला समोरे जावे लागणार आहे. राज्याच्या गृह विभागातर्फे रिक्त 7231 पदे भरली जाणार. कारण दोन वर्षांपूर्वीच राज्यातील पोलीस दलात भरतीचे सरकारचे नियोजन होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पोलीस भरतीबाबत सूचक कारण दोन वर्षांपूर्वीच राज्यातील पोलीस दलात भरतीचे सरकारचे नियोजन होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पोलीस भरतीबाबत सूचक वक्तव्य देखील केले होते. आता यावर गृह विभागने हा मोठा निर्णय घेतलाय.