Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी! भारतीय सांख्यिकी कृषी आणि मॅपिंग अंतर्गत बंपर भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी, कनिष्ठ सर्वेक्षण अधिकारी, निम्न विभाग लिपिक, मल्टी टास्क वर्कर

पद संख्या- 5012 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 21 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- isam.org.in