Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- उपसंचालक, सहायक संचालक, लेखाधिकारी

पद संख्या- 03 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर – 440013

अर्जाची शेवटची तारीख- 14 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.nfscnagpur.nic.in