महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदासाठी भरती
पदाचे नाव- एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती, उपजीविका सेवा केंद्र व्यवस्थापक

पद संख्या- एकूण 14 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- जालना – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जालना (MSRLM- उमेद), कचेरी रोड ता. जि. जालना – 431203
भोकरदन – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भोकरदन (बचत गट विभाग) ता. भोकरदन जि. जालना पिनकोड – 431114
अर्जाची शेवटची तारीख- 30 जून 2022
अधिकृत वेबसाईट- jalna.gov.in
