Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत समुदाय संघटक या पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- समुदाय संघटक

पद संख्या- एकूण 113 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई – 400028

अर्जाची शेवटची तारीख- 28 जून 2022

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in