स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी; अंगणवाडी, बालवाडी(मौटेंसरी) प्रशिक्षण कोर्सचा घ्या लाभ
आता घरीबसल्या आपण स्वयंरोजगार व रोजगार करण्याची सुवर्णसंधी…

अंगणवाडी शिक्षिका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, पोलिओ निर्मूलन वर्कर या अश्या अनेक कामासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य विभाग यासारख्या शासन नियुक्त ठिकाणी आपली नियुक्ती होण्यासाठी सदरचे प्रशिक्षण व कोर्स अत्यावश्यक त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आणि ते ही घरीबसल्या…
मग वाट कसली बघता आत्ताच आपला प्रवेश निश्चित करा आणि बिनधास्त रहा…
शिक्षण:- कमीतकमी ७ वी पास व त्यापुढील
वय:- १८ ते ३५
अधिक माहितीसाठी संपर्क
केंद्र संचालिका व केंद्रसमनवयक
९८५०६९६७२२
८६२५८६२६११