Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

पद संख्या- एकूण 400 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 14 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.aai.aero