भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
पदसंख्या- 462 जागा

पदाचे नाव व पद संख्या
1 असिस्टंट (ICAR HQ) – 71
2 असिस्टंट (ICAR संस्था)- 391
शैक्षणिक पात्रता- पदवीधर.
वयाची अट- 01 जून 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC/EWS: ₹1200/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹500/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in
