10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांसाठी भरती
पद संख्या- 88 जागा

पदाचे नाव व पद संख्या
1 कुक- 04
2 वार्ड सहायिका- 84
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट- 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- जबलपूर
परीक्षा फी- 100/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता- HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.)-482001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 01 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
