Take a fresh look at your lifestyle.

महापारेषण, नाशिक विभाग अंतर्गत ITI शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती सुरू

0

प्रशिक्षणाचे ठिकाण- नाशिक जिल्ह्यातील कोणतेही उपकेंद्र

पद संख्या- ५०

शैक्षणिक पात्रता- १० वी पास आणि आय.टी.आय. उत्तीर्ण यांची सरासरी ५०% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा- १८ ते ३० वर्षे

अर्जदाराने शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची तारीख- दि. १३/६/२०२२ ते १८/६/२०२२

अधिकृत वेबसाईट www.apprenticeshipindia.org