Take a fresh look at your lifestyle.

ग्रामसमृद्धी योजनेतंर्गत विविध शेतीपूरक उद्योगांसाठी मिळणार अनुदान

0

पोल्ट्री फार्मिंग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्यात येत आहे अस त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला गाय व म्हैस याकरता पक्का गोठा बांधणे, शेळी पालन शेड बांधणे, कुकुट पालन शेड बांधणे, भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार गोष्टी या योजनेवर लावले जाणार आहे.
गाय व म्हैस यांच्या करता पक्का गोठा बांधून देणे.
दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा बांधता येईल. त्यासाठी आपल्याला ७७,१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार । आहेत. ६ पेक्षा जास्त गुरांसाठी ६ च्या पटेल म्हणजे १२ गुरासाठी दुप्पट, १८ पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.


शेळीपालन शेड बांधण्यासाठी:- १० शेळ्यांसाठी(Forma in india) शेड बांधण्याकरिता ४९,२८४ रुपये आनंदान दिले जाणार आहे. २० शेळ्यांसाठी दुप्पट, किव्हा ३० शेळ्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे १० शेळ्या नसेल तर किमान २ शेळ्या असणे गरजेचे आहे.

कुकुटपालन शेड बांधण्यासाठी:- १०० कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल तर ४९,७६० एवढे अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जर १०० नसल्या तर १०० रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० ठेवण्या बंधनकारक राहील.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:- शेतामधील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट पोल्ट्री फार्मिंग काऊ खत तयार करण्यासाठी १०,५३४ रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. अर्ज भरणे सुरू झालेला आहे लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

कुकुटपालन शेड बांधण्यासाठी:- १०० कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल तर ४९,७६० एवढे अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जर १०० नसल्या तर १०० रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० ठेवण्या बंधनकारक राहील.दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा बांधता येईल. त्यासाठी आपल्याला ७७,१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार । आहेत. ६ पेक्षा जास्त गुरांसाठी ६ च्या पटेल म्हणजे १२ गुरासाठी दुप्पट, १८ पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.