Take a fresh look at your lifestyle.

औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत ‘अप्रेटिस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन

पद संख्या- एकूण 196 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

ई-मेल पत्ता- generalcellktpshr@gmail.com

अर्जाची शेवटची तारीख- 19 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in